30/min
154/min
फक्त तीन मिनिटांचा कॉल झाला आणि मार्केटमध्ये होत्या या मॅम आणि आजूबाजूचा ऐकायला येत होता. सोल्युशन तर अर्धवटच सांगितलं. जर असेच पैसे उकळवायचे काम असतील तर तुम्ही ज्योतिषी सोडून द्या. नाहीतर पूर्ण तरी काम करा