फिल्टर करा

ज्योतिषींसोबत बोला - अ‍ॅस्ट्रोसेजचे सर्व ज्योतिषी प्रमाणित आहेत


Acharya Ritesh Sh
Followers 56

Acharya Ritesh Sh

Vedic, Lal Kitab, Numerology
Hindi
5 वर्ष
फ्री 99/मिनिटे
5.0
1
Tarot Sonal G
Followers 21

Tarot Sonal G

Vastu, Tarot Reading, Crystal Healing
Hindi, English
1 वर्ष
फ्री 30/मिनिटे
5.0
6
Acharya Abhimanyu
Followers 13

Acharya Abhimanyu

Vedic, Ashtakvarga, Prashna / Horary
Hindi, English, Gujarati, Punjabi
5 वर्ष
फ्री 31/मिनिटे
5.0
6
Acharya Rambalak
Followers 56

Acharya Rambalak

Vedic
Hindi
5 वर्ष
फ्री 80/मिनिटे
5.0
1
Acharyaa Kanika A
Followers 229

Acharyaa Kanika A

Vedic, Kp System, Nadi, Numerology, Vastu, Angel Reading
English, Hindi
5 वर्ष
फ्री 30/मिनिटे
4.9
9
Acharya Amit Mi
Followers 2680

Acharya Amit Mi

Vedic, Lal Kitab, Vastu
Hindi, English, Sanskrit
5 वर्ष
फ्री 30/मिनिटे
4.9
285
Acharya Anand
Followers 615

Acharya Anand

Vedic, Numerology, Tarot Reading
English, Hindi, Bengali, Bhojpuri
10 वर्ष
फ्री 30/मिनिटे
4.9
122
Acharya Shivbhagwan
Followers 307

Acharya Shivbhagwan

Vedic, Lal Kitab, Numerology
Hindi
3 वर्ष
फ्री 31/मिनिटे
4.8
45
Acharya Sanjay KS
Followers 602

Acharya Sanjay KS

Vedic, Numerology, Palmistry
Hindi, English
12 वर्ष
फ्री 30/मिनिटे
4.8
93
Acharyaa Subhra M
Followers 1006

Acharyaa Subhra M

Vedic, Vastu, Numerology
Hindi, Bengali
10 वर्ष
फ्री 30/मिनिटे
4.8
56
Tarot Aarti D
Followers 2007

Tarot Aarti D

Tarot Reading, Numerology
English, Hindi, Punjabi
5 वर्ष
फ्री 30/मिनिटे
4.8
134
Tarot Priyanka Goyal
Followers 2441

Tarot Priyanka Goyal

Tarot Reading
Hindi, English
3 वर्ष
फ्री 38/मिनिटे
4.8
103
Acharyaa Anjalee Gahlaut
Followers 1911

Acharyaa Anjalee Gahlaut

Vedic, Lal Kitab, Vastu
Hindi
6 वर्ष
फ्री 30/मिनिटे
4.8
36
Acharyaa Ruchi S
Followers 1675

Acharyaa Ruchi S

Vedic, Vastu, Numerology
English, Hindi, Punjabi
5 वर्ष
फ्री 55/मिनिटे
4.8
140
Acharyaa Varnika
Followers 1095

Acharyaa Varnika

Vedic, Tarot Reading, Numerology
Hindi
10 वर्ष
फ्री 30/मिनिटे 144/मिनिटे
4.8
52
Numero Sadhana S
Followers 620

Numero Sadhana S

Numerology
Hindi, English
3 वर्ष
42/मिनिटे 100/मिनिटे
प्रतीक्षा वेळ : 4 मी.
5.0
2
Acharya Pankaj Ku
Followers 34

Acharya Pankaj Ku

Vedic, Kp System, Lal Kitab
Hindi, English, Punjabi
8 वर्ष
30/मिनिटे
प्रतीक्षा वेळ : 2 मी.
5.0
4
Acharya Krishnanand
Followers 152

Acharya Krishnanand

Vedic, Vastu, Numerology
Hindi
6 वर्ष
34/मिनिटे 84/मिनिटे
प्रतीक्षा वेळ : 3 मी.
5.0
2
Acharyaa Sangeeta K
Followers 58

Acharyaa Sangeeta K

Prashna/ Horary, Vedic, Tarot Reading
Hindi, English, Punjabi
10 वर्ष
30/मिनिटे 40/मिनिटे
प्रतीक्षा वेळ : 1 मी.
4.9
7
Tarot Kiran Shukla
Followers 274

Tarot Kiran Shukla

Tarot Reading, Numerology, Angel Reading
English, Hindi
5 वर्ष
50/मिनिटे
प्रतीक्षा वेळ : 11 मी.
4.8
84
Acharyaa Alka
Followers 3221

Acharyaa Alka

Vedic, Kp System, Vastu
Hindi, English
20 वर्ष
32/मिनिटे
प्रतीक्षा वेळ : 1 मी.
4.8
240
Acharya Jitendra
Followers 397

Acharya Jitendra

Vedic, Numerology, Palmistry
Hindi
25 वर्ष
31/मिनिटे 237/मिनिटे
प्रतीक्षा वेळ : 7 मी.
4.8
122
Acharyaa Ranjana
Followers 1554

Acharyaa Ranjana

Vedic, Reiki, Prashna / Horary
Hindi
8 वर्ष
31/मिनिटे 150/मिनिटे
4.8
229
Acharyaa Swati S
Followers 2720

Acharyaa Swati S

Vedic
Hindi
3 वर्ष
30/मिनिटे 184/मिनिटे
4.8
82


अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता च्या सर्व ज्योतिषींकडून आत्ताच घ्या सल्ला

अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता ने ज्योतिषींसोबत बोला - एक सेवा जे आमच्या उपयोग कर्त्याच्या जीवनाला बनवते अगदी सरळ! काय तुम्ही आपल्या करिअर च्या बाबतीत चिंतीत आहेत? की, तुम्ही मुलांच्या भविष्याबाबत चिंतीत आहेत? तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर ज्योतिष मध्ये लपलेले आहे. लाइव्ह ज्योतिषांसोबत संपर्क करा - देशातील अनुभवी आणि विशेषज्ञ ज्योतिषींकडून मिळवा आपल्या समस्यांचे सटीक समाधान.

अ‍ॅस्ट्रोसेज मध्ये आमच्या ग्राहकांची संतृष्टी आणि त्यांना लाभ पोहचवणे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. आम्ही तुमच्यासाठी अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता - ज्योतिषींसोबत बोला नावाचे एक पोर्टल आणले आहे, जिथे तुम्हाला प्रत्येक फोन वर पहिला मिनिट मोफत मिळतो. फक्त लॉग इन करा, आपल्या वॉलेट ला रिचार्ज करा, आणि तत्काळ ज्योतिषांचा सल्ला मिळवण्यासाठी लाइव्ह ज्योतिषांशी जोडा. अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता मध्ये तुम्हाला ज्योतिषींच्या वेगवेगळ्या पद्धतींचे विशेषज्ञ आणि भारतातील नामांकित ज्योतिषांना जोडण्याची संधी मिळते, जसे - वैदिक ज्योतिष, केपी प्रणाली, या व्यतिरिक्त नाडी शास्त्र, अंक शास्त्र, हस्तरेखा, टेरो कार्ड रिडींग, वास्तू शास्त्र, अध्यात्मिक उपचार इत्यादी शामिल आहे. जीवनातील प्रत्येक समस्यांचे समाधान मिळवण्यासाठी भारतातील सर्वश्रेष्ठ ज्योतिषां कडून त्वरित मोफत ऑनलाइन सल्ला घ्या.

"अ‍ॅस्ट्रोसेज सर्टिफाइड" चा काय अर्थ आहे?

अ‍ॅस्ट्रोसेज चा वर्षाचा अनुभव आणि विश्वास तसेच अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता च्या खूप विशेषता त्याला मार्केट मध्ये उपस्थित अन्य ऑनलाइन सेवांच्या गर्दीतून वेगळे बनवते. आमचे सर्व ज्योतिषी अनेक गोष्टींतून परखले आणि जाणून घेतले जातात, ज्यामध्ये पॅनल चा प्रत्येक ज्योतिषी एएएपी (अ‍ॅस्ट्रोसेज अ‍ॅस्ट्रोलॉजर असेसमेंट प्रोग्राम) मधून जातो, जे खूप कडाई ने उत्कृष्ट ज्योतिष ज्ञान, विशेष ज्योतिषीय प्रणालींच्या विशेषज्ञता आणि भविष्याला समजण्याच्या सटीकतेला सुनिश्चित करते.

विश्वसनीय रिव्यु

अन्य ज्योतिष सेवेच्या विपरीत, अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता चे ज्योतिषी खोटे, अविश्वसनीय किंवा न शिकलेले नाही. प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पुनीत पांडे यांच्या मार्गदर्शनात, आमचे सर्व ज्योतिषी उच्च गुणवत्तेची ज्योतिषीय सेवा प्रदान करतात म्हणजे तुम्हाला प्रामाणिकता आणि सटिकतेच्या बाबतीत चिंता करण्याची आवश्यकता नाही. समीक्षा आणि रेटिंगच्या या युगात आम्ही हे सुनिश्चित करतो की, अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता ची प्रत्येक समीक्षा किंवा रेटिंग तुम्हाला आमच्या सुविधा आणि सेवेची एक झलक दाखवेल.

वास्तविक नाव, वास्तविक ज्योतिषी

ज्योतिषींसाठी खोट्या नावांचा उपयोग करणे आजकाल साधारण गोष्ट झाली आहे. अधिकांश जागी फक्त काही ज्योतिषींचे वास्तविक नाव सांगितले गेले आहे आणि अधिकांश नाव वास्तविक नसतात परंतु, याच्या उलट आमचे ज्योतिषी आपल्या वास्तविक नावांचा उपयोग करतात म्हणजे तुम्हाला कळेल की, तुम्ही कुणाशी बोलत आहेत आणि त्यांचा अनुभव काय आहे? अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता मध्ये आम्ही तुम्हाला एक उत्कृष्ठ सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करतो, जे अ‍ॅस्ट्रोसेजच्या मूल्यांसोबत 100% वास्तविक, अत्याधिक उपयोगी, खूप सटीक आहे, ज्यावर जगातील लाखो उपयोग कर्ता विश्वास ठेवतात.

अ‍ॅस्ट्रोसेज द्वारे लाइव्ह ज्योतिषींसोबत बोला

जीवनाचे चक्र निरंतर गतिमान आहे, चढ-उताराने भरलेले आहे. मग तुमच्या जीवनातील गंभीर समस्या असो किंवा शनी साडे साती ची भीती असो, या समस्यांचे उत्तर नेहमी ज्योतिष मध्ये लपलेले असते. ज्योतिष शास्त्र भारतीय इतिहासाचा एक अभिन्न अंग राहिलेला आहे कारण, हे एक सटीक विज्ञान आहे, जे खगोल विज्ञान आणि गणिताचा उपयोग करतो म्हणून, आपल्या जीवनात चालत आलेल्या कुठल्या ही समस्या किंवा याच्या कारणाच्या बाबतीत जो भ्रम तुमच्या मनात आहे त्यासाठी, तुम्ही अ‍ॅस्ट्रोसेजच्या मोफत ऑनलाइन ज्योतिष सल्याची मदत घेऊ शकतात. तर आता देशाच्या शीर्ष ज्योतिष विशेषज्ञा सोबत बोला, ते फक्त भरोश्याचेच नाही तर, आपल्या पद्धतींमध्ये ही सर्वश्रेष्ठ आहे.

निःशुल्क ऑनलाइन ज्योतिषीय सल्ला

तुमच्या जीवनाची प्रत्येक घटनेचा अर्थ ज्योतिषींच्या माध्यमाने काढला जाऊ शकतो. कुठल्या ग्रहाचे संक्रमण, युती, इत्यादी, त्यांची मजबूत आणि दुर्बल अवस्था आणि तुमच्या कुंडली मध्ये त्यांची स्थिती तुम्हाला प्रभावित करते. हा प्रभाव तुमच्यासाठी एकतर, चांगले असू शकतात अथवा वाईट. म्हणून, जर तुम्ही आपल्या समस्यांमधून बाहेर येण्याच्या शोधात आहे, किंवा आपल्या भविष्यातील विषयात जाणून घेण्याची इच्छा आहे तर, अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता तुमच्यासाठी एकमात्र समाधान आहे. ज्योतिषींसोबत बोला आणि आपल्या समस्यांवर समाधान मिळवा. येथे तुम्ही आपले पूर्ण भविष्य एका क्लिक वर वाचू शकतात आणि काही मिनिटात ज्योतिषीय समाधान मिळवू शकतात.

अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता ची सर्वात खास गोष्ट ही आहे की, येथे तुम्हाला प्रत्येक कॉल वर पहिल्या मिनिटाचा सल्ला मोफत मिळतो. याने काही फरक पडत नाही की, तुम्ही नवीन वापरकर्ते आहेत की, जुने - तुमच्या सर्व फोन चा पहिला मिनिट अगदी मोफत असेल. अ‍ॅस्ट्रोसेज वार्ताच्या मदतीने तुम्ही ज्योतिषांकडून सहजरित्या ऑनलाइन बोलू शकतात. आम्ही आपल्यासाठी देशातील सर्वात विश्वसनीय आणि प्रमाणित ज्योतिष विशेषज्ञाचे एक पॅनल तयार केले आहे. जिथे ढोंगी बाबा आणि खोट्या भविष्य वक्त्यांच्या बाबतीत चिंता करण्याची काही आवश्यकता नाही कारण, अ‍ॅस्ट्रोसेज नेहमी तुम्हाला सामान्य पेक्षा उत्तम सेवा प्रदान करतो. फक्त खऱ्या समीक्षा आणि प्रमाणित ज्योतिषी आमच्या वेबसाइट वर सूचिबद्ध आहे. याच्या व्यतिरिक्त, लाइव्ह ज्योतिषींसोबत बोलण्याची पूर प्रक्रियेला तुमच्यासाठी सरळ बनवले आहे.

फक्त 3 स्टेप्स मध्ये करा ज्योतिषींसोबत संपर्क

  1. अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता वर साइन अप किंवा साइन इन करा
  2. यापैकी कुठल्या ही ऑनलाइन माध्यमाच्या मदतीने आपले वॉलेट रिचार्ज करा - क्रेडिट/डेबिट कार्ड, इंटरनेट
  3. कुठल्या ही कॉल चा पहिला मिनिट ज्योतिषींसोबत मोफत बोला आणि मिळवा जीवनातील सर्व समस्यांचे सटीक समाधान

नोट: तुम्ही ज्या लाइव्ह ज्योतिषींसोबत जोडले जात आहे, त्या कॉल रेट च्या अनुसार तुमच्या वॉलेट मध्ये जवळपास 5 मिनिटांसाठीच्या सल्ल्यासाठी न्यूनतम राशी असणे अनिवार्य आहे

बातम्यांमध्ये अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता

100% सुरक्षित पेमेंट

100% secure payment
SSL
AstroSage verified astrologer
Visa & Master card
RazorPay
Paytm