फिल्टर करा

फोनवर नि: शुल्क ज्योतिषीय सल्ला

Acharyaa Mamta Ji
Followers 84

Acharyaa Mamta Ji

Vedic
Hindi, English
2 वर्ष
USD 0.4/मिनिटे 2.31/मिनिटे 2.31/मिनिटे
5.0 (5)
USD 0.4/मिनिटे
Tarot Vikram N
Followers 151

Tarot Vikram N

Tarot Reading, Nadi, Numerology
Hindi, English, Bhojpuri
4 वर्ष
USD 0.57/मिनिटे 1.85/मिनिटे 1.85/मिनिटे
5.0 (10)
USD 0.57/मिनिटे
Acharya Amar K Upadhyay
Followers 2496

Acharya Amar K Upadhyay

Vedic
English, Hindi, Bhojpuri
3 वर्ष
USD 0.51/मिनिटे 2.02/मिनिटे 2.02/मिनिटे
4.6 (50)
USD 0.51/मिनिटे
Acharya Atul T
Followers 1383

Acharya Atul T

Vedic, Vastu, Palmistry
Hindi
5 वर्ष
USD 0.51/मिनिटे 3.08/मिनिटे 3.08/मिनिटे
5.0 (7)
USD 0.51/मिनिटे
Astro Nakul Sh
Followers 1866

Astro Nakul Sh

Vedic
Hindi, Punjabi
5 वर्ष
USD 0.46/मिनिटे
3.7 (6)
USD 0.46/मिनिटे
Acharya Hardik Mishra
Followers 117

Acharya Hardik Mishra

Vedic, Lal Kitab, Vastu, Jaimini
Hindi, English
5 वर्ष
USD 0.32/मिनिटे 1.85/मिनिटे 1.85/मिनिटे
4.4 (10)
USD 0.32/मिनिटे
Acharya Sanjay Kumar R
Followers 12839

Acharya Sanjay Kumar R

Vedic, Lal Kitab
Hindi
4 वर्ष
USD 0.25/मिनिटे 1.48/मिनिटे 1.48/मिनिटे
4.2
513
4.2 (513)
USD 0.25/मिनिटे
Acharya Santanu N
Followers 747

Acharya Santanu N

Vedic, Kp System, Vastu, Nadi
Bengali
8 वर्ष
USD 0.58/मिनिटे 1.57/मिनिटे 1.57/मिनिटे
4.0 (11)
USD 0.58/मिनिटे
Acharya Pratulya K
Followers 9

Acharya Pratulya K

Vedic, Kp System, Vastu
Hindi, Bhojpuri
12 वर्ष
USD 0.28/मिनिटे 1.6/मिनिटे 1.6/मिनिटे
5.0 (1)
USD 0.28/मिनिटे
Tarot Deepika R
Followers 16

Tarot Deepika R

Tarot Reading
Hindi, English
3 वर्ष
USD 0.46/मिनिटे 1.2/मिनिटे 1.2/मिनिटे
5.0 (1)
USD 0.46/मिनिटे
Acharya Mahendra B
Followers 6

Acharya Mahendra B

Vedic
Hindi
4 वर्ष
USD 0.32/मिनिटे 1.85/मिनिटे 1.85/मिनिटे
5.0 (5)
USD 0.32/मिनिटे
Acharya Shubh M
Followers 85

Acharya Shubh M

Vedic, Ashtakvarga, Kp System
Hindi, English
10 वर्ष
USD 0.74/मिनिटे 1.48/मिनिटे 1.48/मिनिटे
4.5 (2)
USD 0.74/मिनिटे
Acharya Pratik Rajesh
Followers 113

Acharya Pratik Rajesh

Vedic, Lal Kitab, Vastu
Hindi, English, Marathi
7 वर्ष
USD 1.37/मिनिटे 1.77/मिनिटे 1.77/मिनिटे
5.0 (18)
USD 1.37/मिनिटे
Acharya Mahesh Mittal
Followers 440

Acharya Mahesh Mittal

Lal Kitab
Hindi
10 वर्ष
USD 0.25/मिनिटे 1.85/मिनिटे 1.85/मिनिटे
4.9
171
4.9 (171)
USD 0.25/मिनिटे
Numero Mohit Ji
Followers 791

Numero Mohit Ji

Numerology
Hindi, English
1 वर्ष
USD 0.48/मिनिटे 2.35/मिनिटे 2.35/मिनिटे
4.8 (22)
USD 0.48/मिनिटे
Acharya Alok V
Followers 5184

Acharya Alok V

Vedic, Kp System, Nadi
English, Hindi
20 वर्ष
USD 0.51/मिनिटे 3.38/मिनिटे 3.38/मिनिटे
4.9
2239
4.9 (2239)
USD 0.51/मिनिटे
Acharya Deepu Kumaar S
Followers 192

Acharya Deepu Kumaar S

Vedic, Numerology
Hindi
10 वर्ष
USD 0.32/मिनिटे 1.85/मिनिटे 1.85/मिनिटे
5.0 (1)
USD 0.32/मिनिटे
Tarot Aastha P
Followers 4154

Tarot Aastha P

Tarot Reading
Hindi, Gujarati
2 वर्ष
USD 0.49/मिनिटे 2.46/मिनिटे 2.46/मिनिटे
4.8
148
4.8 (148)
USD 0.49/मिनिटे
Acharya Pramod J
Followers 973

Acharya Pramod J

Vedic, Numerology, Palmistry
Hindi, Rajasthani
35 वर्ष
USD 0.48/मिनिटे 2.69/मिनिटे 2.69/मिनिटे
4.9
294
4.9 (294)
USD 0.48/मिनिटे
Acharya Akshans
Followers 544

Acharya Akshans

Vedic, Lal Kitab, Face Reading
Hindi, Marathi, Konkani
6 वर्ष
USD 0.46/मिनिटे 1.23/मिनिटे 1.23/मिनिटे
4.3
103
4.3 (103)
USD 0.46/मिनिटे
Acharya Ujjawal
Followers 531

Acharya Ujjawal

Vedic, Lal Kitab, Marriage Matching
Hindi
3 वर्ष
USD 0.26/मिनिटे 1.2/मिनिटे 1.2/मिनिटे
4.7
107
4.7 (107)
USD 0.26/मिनिटे
Tarot Yashswi
Followers 685

Tarot Yashswi

Tarot Reading
English, Hindi, Marathi
2 वर्ष
USD 0.58/मिनिटे 0.85/मिनिटे 0.85/मिनिटे
4.6
412
4.6 (412)
USD 0.58/मिनिटे
Acharya Abhishek Jo
Followers 523

Acharya Abhishek Jo

Vedic
Hindi
7 वर्ष
USD 0.83/मिनिटे 5.54/मिनिटे 5.54/मिनिटे
4.8 (5)
USD 0.83/मिनिटे
Astro Govind Sh
Followers 95

Astro Govind Sh

Vedic, Lal Kitab, Vastu
Hindi
5 वर्ष
USD 0.26/मिनिटे 1.51/मिनिटे 1.51/मिनिटे
3.0 (14)
USD 0.26/मिनिटे
Acharyaa Mamta Ji
Followers 84

Acharyaa Mamta Ji

Vedic
Hindi, English
2 वर्ष
USD 0.4/मिनिटे 2.31/मिनिटे 2.31/मिनिटे
5.0 (5)
USD 0.4/मिनिटे
Tarot Vikram N
Followers 151

Tarot Vikram N

Tarot Reading, Nadi, Numerology
Hindi, English, Bhojpuri
4 वर्ष
USD 0.57/मिनिटे 1.85/मिनिटे 1.85/मिनिटे
5.0 (10)
USD 0.57/मिनिटे
Acharya Amar K Upadhyay
Followers 2496

Acharya Amar K Upadhyay

Vedic
English, Hindi, Bhojpuri
3 वर्ष
USD 0.51/मिनिटे 2.02/मिनिटे 2.02/मिनिटे
4.6 (50)
USD 0.51/मिनिटे
Acharya Atul T
Followers 1383

Acharya Atul T

Vedic, Vastu, Palmistry
Hindi
5 वर्ष
USD 0.51/मिनिटे 3.08/मिनिटे 3.08/मिनिटे
5.0 (7)
USD 0.51/मिनिटे
Astro Nakul Sh
Followers 1866

Astro Nakul Sh

Vedic
Hindi, Punjabi
5 वर्ष
USD 0.46/मिनिटे
3.7 (6)
USD 0.46/मिनिटे
Acharya Hardik Mishra
Followers 117

Acharya Hardik Mishra

Vedic, Lal Kitab, Vastu, Jaimini
Hindi, English
5 वर्ष
USD 0.32/मिनिटे 1.85/मिनिटे 1.85/मिनिटे
4.4 (10)
USD 0.32/मिनिटे
Acharya Sanjay Kumar R
Followers 12839

Acharya Sanjay Kumar R

Vedic, Lal Kitab
Hindi
4 वर्ष
USD 0.25/मिनिटे 1.48/मिनिटे 1.48/मिनिटे
4.2
513
4.2 (513)
USD 0.25/मिनिटे
Acharya Santanu N
Followers 747

Acharya Santanu N

Vedic, Kp System, Vastu, Nadi
Bengali
8 वर्ष
USD 0.58/मिनिटे 1.57/मिनिटे 1.57/मिनिटे
4.0 (11)
USD 0.58/मिनिटे
Acharya Pratulya K
Followers 9

Acharya Pratulya K

Vedic, Kp System, Vastu
Hindi, Bhojpuri
12 वर्ष
USD 0.28/मिनिटे 1.6/मिनिटे 1.6/मिनिटे
5.0 (1)
USD 0.28/मिनिटे
Tarot Deepika R
Followers 16

Tarot Deepika R

Tarot Reading
Hindi, English
3 वर्ष
USD 0.46/मिनिटे 1.2/मिनिटे 1.2/मिनिटे
5.0 (1)
USD 0.46/मिनिटे
Acharya Mahendra B
Followers 6

Acharya Mahendra B

Vedic
Hindi
4 वर्ष
USD 0.32/मिनिटे 1.85/मिनिटे 1.85/मिनिटे
5.0 (5)
USD 0.32/मिनिटे
Acharya Shubh M
Followers 85

Acharya Shubh M

Vedic, Ashtakvarga, Kp System
Hindi, English
10 वर्ष
USD 0.74/मिनिटे 1.48/मिनिटे 1.48/मिनिटे
4.5 (2)
USD 0.74/मिनिटे
Acharya Pratik Rajesh
Followers 113

Acharya Pratik Rajesh

Vedic, Lal Kitab, Vastu
Hindi, English, Marathi
7 वर्ष
USD 1.37/मिनिटे 1.77/मिनिटे 1.77/मिनिटे
5.0 (18)
USD 1.37/मिनिटे
Acharya Mahesh Mittal
Followers 440

Acharya Mahesh Mittal

Lal Kitab
Hindi
10 वर्ष
USD 0.25/मिनिटे 1.85/मिनिटे 1.85/मिनिटे
4.9
171
4.9 (171)
USD 0.25/मिनिटे
Numero Mohit Ji
Followers 791

Numero Mohit Ji

Numerology
Hindi, English
1 वर्ष
USD 0.48/मिनिटे 2.35/मिनिटे 2.35/मिनिटे
4.8 (22)
USD 0.48/मिनिटे
Acharya Alok V
Followers 5184

Acharya Alok V

Vedic, Kp System, Nadi
English, Hindi
20 वर्ष
USD 0.51/मिनिटे 3.38/मिनिटे 3.38/मिनिटे
4.9
2239
4.9 (2239)
USD 0.51/मिनिटे
Acharya Deepu Kumaar S
Followers 192

Acharya Deepu Kumaar S

Vedic, Numerology
Hindi
10 वर्ष
USD 0.32/मिनिटे 1.85/मिनिटे 1.85/मिनिटे
5.0 (1)
USD 0.32/मिनिटे
Tarot Aastha P
Followers 4154

Tarot Aastha P

Tarot Reading
Hindi, Gujarati
2 वर्ष
USD 0.49/मिनिटे 2.46/मिनिटे 2.46/मिनिटे
4.8
148
4.8 (148)
USD 0.49/मिनिटे
Acharya Pramod J
Followers 973

Acharya Pramod J

Vedic, Numerology, Palmistry
Hindi, Rajasthani
35 वर्ष
USD 0.48/मिनिटे 2.69/मिनिटे 2.69/मिनिटे
4.9
294
4.9 (294)
USD 0.48/मिनिटे
Acharya Akshans
Followers 544

Acharya Akshans

Vedic, Lal Kitab, Face Reading
Hindi, Marathi, Konkani
6 वर्ष
USD 0.46/मिनिटे 1.23/मिनिटे 1.23/मिनिटे
4.3
103
4.3 (103)
USD 0.46/मिनिटे
Acharya Ujjawal
Followers 531

Acharya Ujjawal

Vedic, Lal Kitab, Marriage Matching
Hindi
3 वर्ष
USD 0.26/मिनिटे 1.2/मिनिटे 1.2/मिनिटे
4.7
107
4.7 (107)
USD 0.26/मिनिटे
Tarot Yashswi
Followers 685

Tarot Yashswi

Tarot Reading
English, Hindi, Marathi
2 वर्ष
USD 0.58/मिनिटे 0.85/मिनिटे 0.85/मिनिटे
4.6
412
4.6 (412)
USD 0.58/मिनिटे
Acharya Abhishek Jo
Followers 523

Acharya Abhishek Jo

Vedic
Hindi
7 वर्ष
USD 0.83/मिनिटे 5.54/मिनिटे 5.54/मिनिटे
4.8 (5)
USD 0.83/मिनिटे
Astro Govind Sh
Followers 95

Astro Govind Sh

Vedic, Lal Kitab, Vastu
Hindi
5 वर्ष
USD 0.26/मिनिटे 1.51/मिनिटे 1.51/मिनिटे
3.0 (14)
USD 0.26/मिनिटे

वर्तमान वेळेत संचार खूप सहज केला आहे. कुणाच्या ही संपर्कात येणे सोपे आहे म्हणून, ज्योतिष सल्ल्यामध्ये ही क्रांती झालेली आहे. अ‍ॅस्ट्रोसेज मध्ये आमचे धैय ऑनलाइन ज्योतिष सल्ल्याला फोन, मॅसेज आणि अन्य माध्यमाने प्राप्त करण्यासाठी विशेषज्ञ ज्योतिषींच्या संपर्कात येऊ शकतो. आमच्या वार्ता मंचाचे मुख्य मिशन न्यूनतम शुल्कावर उत्कृष्ट सेवा प्रदान करणे आहे म्हणजे, अधिकात अधिक लोकांना फोन सेवेद्वारे आमच्या निशुल्क ज्योतिष सल्ल्याने लाभान्वित केले जाऊ शकते.

फोन वर तुमच्या ज्योतिषींवर संपर्क करण्यासाठी आजच आमच्या सोबत जोडले जा. कारण ही एक निशुल्क सेवा आहे म्हणून, ज्योतिषाच्या कुठल्या ही क्षेत्राच्या संबंधित प्रश्न विचारण्या पासून मागे हटू नका. आमच्या जवळ वैदिक ज्योतिष अंक ज्योतिष, टेरो कार्ड रिडींग, विवाह सल्ला, करिअर ज्योतिष, रत्न सल्ला, वास्तू सल्ला, रेकी आणि क्रिस्टल हीलिंग सारख्या बऱ्याच पद्धतींमध्ये विशेषज्ञ आणि अनुभवी ज्योतिषींचे एक ज्योतिष प्यानल आहे. आजच वार्ता सोबत जोडले जा आणि आपला योग्य फोन नंबर टाका आणि फोनवर च निशुल्क ज्योतिष सल्ला घ्या.

फोनवर आपल्या जीवनातील समस्यांवर त्वरित समाधान प्राप्त करा.

ज्योतिष मानव जीवनाच्या दिव्य ज्ञानाचे एक सार्वभौमिक परिणाम आहे. आमच्या जीवनात घटनेची निरंतरता, चांगले किंवा वाईट, ग्रहांच्या कुंडली मध्ये त्यांच्या उपस्थितीवर निर्भर करते. एकाच दिवसात, वेळ, वर्ष आणि महिन्यात निर्माण झालेल्या दोन मुलांची पूर्णतः एकमेकांपासून वेगळे भविष्य आणि आवड असू शकते. असे यासाठी कारण, आमच्यापैकी प्रत्येकाजवळ एक विशिष्ट वास्तविकता आहे जे किणी कुंडली मध्ये विभिन्न खगोलीय स्थितींनी जोडलेले आहे.

ज्योतिषींचा आमचा समूह तुम्हाला आमच्या मोफत ऑनलाइन ज्योतिष सल्ल्याचा माध्यमाने तुमच्या समस्यांचे तात्काळ समाधान शोधण्यात मदत करेल. आम्ही जिथे आपल्या प्रश्नाचे आणि समस्यांचे निराकरण करण्यात आणि फोनवर तुमच्या जीवनातील समस्यांच्या त्वरित समाधान प्राप्त करण्यात तुमची मदत करत आहे. फोनवर सल्ला घेण्याची इच्छा आहे तर, आत्ताच अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता वर या.

मोफत ज्योतिषीय सल्ला कशी मदत करतो?

ज्योतिष चा निशुल्क सल्ला समस्यांना क्षणात सोडवण्यासाठी काही चमत्कारी समाधान नाही परंतु, हे निश्चित रूपात समस्यांच्या मूळ कारणांना समजण्यात तुमची मदत करेल आणि संभावित समाधानाची अंतर्दृष्टी प्रदान करेल.

नेहमी योग्य समाधानाच्या द्वारे आणि कधी कधी दिव्य उपचार आणि मार्गदर्शन द्वारे कुठल्या ही प्रकारच्या संकटावर एक विशेष इलाज असतो आणि समस्यांच्या गंभीरतेच्या आधारावर उपचार सरळ किंवा कठीण ही होऊ शकतात. ज्योतिष क्षेत्रात विभिन्न समस्यांसाठी वेगवेगळ्या विशेषज्ञाची आवश्यकता असते. अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता एक असे ठिकाण आहे जिथे तुम्ही आपल्या सर्व ज्योतिषींच्या प्रश्नांची उत्तरे फोन वर प्राप्त करू शकतात.

मोफत फोनवर सल्ल्याचा माध्यमाने, कुणी ही व्यापक उपाय प्राप्त करण्यात सक्षम होऊ शकत नाही परंतु, मूळ कारण आणि समस्यांच्या समाधानासाठी आवश्यक चरणांना समजण्यानंतर निश्चित रूपात मार्गदर्शनाने लाभ मिळू शकतो. या नंतर हे तुम्हाला निर्धारित करावे लागेल की, तुम्ही पुढील सल्ल्याचा विकल्प घ्यायचा की, नाही. फोनवर अधिक माहिती आणि ज्योतिष सल्ल्यासाठी आजच आम्हला कॉल करा.

Free Astrology Consultation on Phone

का मोफत ऑनलाइन ज्योतिष भविष्यवाणी एक उत्तम विकल्प आहे?

ज्योतिष एक असे अनुशासन आहे जे बऱ्याच काळापासून लोकांना लाभान्वित करत आले आहे आणि आज ही तेच महत्व ठेवते परंतु, प्रतिस्पर्धेच्या युगाने ज्योतिषांचा एक व्यापार बनवला आहे, यामुळे ज्योतिष बाजारात भरलेले आहे, यामुळे लोकांना सल्ला घेण्यासाठी योग्य आणि विश्वसनीय ज्योतिषींना शोधणे कठीण होते.

कधी-कधी लोक ज्योतिष वर विश्वास ठेवतात आणि वास्तव मध्ये ज्योतिषींकडून मदत घेण्यासाठी पैसे खर्च करण्याच्या आधी परत एकदा विचार ही करत नाही. ते मिळणाऱ्या सल्ल्याने निराश होऊन या ईश्वरीय विज्ञानात आपला विश्वास हरवतात.

एक मोफत ज्योतिषीय सल्ल्या घेण्याचा विकल्प नेहमी उत्तम विकल्प असतो. मोडत ज्योतिषीय सल्ल्याच्या काळात एक ग्राहक ज्योतिषींची पडताळ करण्यासाठी, मोफत सल्ल्याच्या वेळेचा वापर करू शकतो.

अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता वर ज्योतिषी

आमचे अधीकांश ज्योतिषी 20 पासून अधिक वर्षांपासून मोफत ऑनलाइन ज्योतिषीय सल्ला प्रदान करत आहे. आमचा मुख्य उद्धेश्य लोकांना ज्योतिषीच्या ज्ञानाच्या माध्यमाने मदत देणे आणि विज्ञानाच्या या युगात तर्काच्या माध्यमाने या दिव्या विज्ञानाला प्रात्साहं देणे आहे. त्यांची भविष्यवाणी काल्पनिक मान्यतेवर नाही तर, तार्किक व्याख्या आणि सटीक ग्रह गणनेवर आधारित आहे.

हा मोफत ज्योतिषीय सल्ला आपल्याला कठीण समस्येतून काढतो. विश्वसनीय आणि अनुभवी ज्योतिष शोधणे एक कठीण कार्य आहे. जर तुमच्या समस्येत पहिलेच निशुल्क सल्ल्याच्या वेळातच समाधान झालेले असेल तर, समजून घ्या आपले काम तिथे झाले परंतु, जर तुम्हाला अधिक व्यापक माहिती हवी आहे तर, त्यासाठी तुम्हाला आमच्या सोबत संपर्क करावा लागेल. उत्तम समज, गणना, सल्लाची पद्धत, कुठल्या समस्येतून बाहेर येण्यासाठी तर्कसंगत पद्धत आणि उपचाराच्या क्षमतेला सहजरित्या एक ज्योतिषी द्वारे केले जाऊ शकते. आपल्या पहिल्या सेवेत आम्ही आपल्या विश्वासाला जिंकण्याची इच्छा ठेवतो म्हणजे, भविष्यात सल्ला आणि सेवा सुचारू रूपात होऊ शकेल.

नि: शुल्क ऑनलाइन ज्योतिष सल्ला - रत्न सल्ला

हे स्पष्ट आहे की, एक उत्तम गुणवत्ता आणि उपयुक्त रत्न परिधान केल्याने न फक्त आरोग्य तर मानसिक स्थिरतेमध्ये ही सुधार होईल आणि येणाऱ्या वेळात तुमच्या करिअर, प्रेम जीवनात आणि यशामध्ये ही सुधार होईल. याच्या व्यतिरिक्त, हे तुमच्या प्रतिकारक क्षमतेला मजबुती प्रदान करून तुमची शरीरिक शक्तीमध्ये सुधार करते आणि सोबतच, तुमच्या इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाला वाढवते.

ज्योतिषीय कुंडली मध्ये प्रमुख तीन संयोजनांना पाहून रत्न सल्ला देतात. मूल्यवान असो किंवा साधारण रत्न परिधान करणाऱ्या समस्यांनी सहज समस्या दूर होतात. राशीच्या अनुसार, रत्न सल्ला ज्योतिष मध्ये एक साधारण प्रक्रिया आहे.

ज्योतिषींची आमची टीम तुम्हाला मोफत रत्न सल्ला प्रदान करेल आणि तुमच्या आवश्यकतेनुसार विभिन्न रत्नाच्या वापराचा सल्ला देईल.

अ‍ॅस्ट्रोसेज वार्ताच का?

आपण ज्योतिष ची परिवर्तनकारी क्षमता आणि सोबतच मानव जीवनाला सरळ बनवण्याच्या क्षमतेत इमानदारीने विश्वास ठेवतो. वार्ता मध्ये, आम्ही आपल्या प्राथमिकतेला जाणून आणि तुमची मानवीय समस्यां सोडवण्यासाठी चर्चा करतो. आम्ही मोफत ज्योतिषीय सल्ला देतो, यामुळे उपयोगकर्ता आपल्या आवडत्या पद्धतींच्या आणि अनुभवाच्या आधारावर ज्योतिषी निवडतो. आज ज्योतिष सेवा लाइन मध्ये आम्ही वैदिक ज्योतिष, वस्तू सल्ला, विवाह सल्ला, अंक ज्योतिष, टेरो कार्ड रिडींग, रत्न सल्ला, करिअर ज्योतिष आणि आरोग्य, वित्त आणि जीवन संबंधित अन्य मुद्यांवर सर्वात वास्तविक ज्योतिषीय उपचार प्रदान करते. आपण ज्योतिष आणि अन्य पद्धतींनी अधिकात अधिक लोकांना सुविधा प्रदान करण्यासाठी समर्पित आहे. आज ही फोन वर ज्योतिष सल्ला घ्या आणि आपले प्रश्न विचारा.

सतत विचारले जाणारे प्रश्न

1.आपल्याला एक अनुभवी ज्योतिषीची गरज का असते?

जर ज्योतिषी ग्रह नक्षत्रांच्या चालीच्या गणितीय विश्लेषणात कुशल आणि योग्य असेल तर, ती होणारी संभावित घटनेचे आकलन सहज करू शकतात सोबतच, सतिकतेने त्या घटनांचे पूर्वानुमान ही लावू शकतात.

2. काय ज्योतिष सल्ल्यानंतर अधिक भाग्यशाली होऊ?

ज्योतिष सल्ल्यानंतर, कुणाला नवीन काम सुरु करण्याच्या योग्य वेळेच्या बाबतीत माहिती होते. योग्य वेळात केले जाणारे कार्य अपेक्षित फळ देते.

3. काय ज्योतिष शास्त्राच्या मागे काही विज्ञान आहे ?

ज्योतिष नक्षत्र आणि ग्रहांच्या स्थितीच्या गणितीय मापांवर केंद्रित आहे. हे आकाशीय पिंड आणि स्टार चार्ट जश्या वैज्ञानिक दखनी उपकरणाच्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग करते.

4. वार्ता वर कुठल्या ही ज्योतिषी सोबत संपर्क करा?

ही एक सरळ प्रक्रिया आहे. आमच्या वेबसाइट वर जा, एक अकाऊंट/खाते बनवा. अकाऊंट मध्ये लॉग इन करा आणि आपल्या आवडत्या ज्योतिषींना कॉल करा.

बातम्यांमध्ये अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता

100% सुरक्षित पेमेंट

100% secure payment
SSL
AstroSage verified astrologer
Visa & Master card
RazorPay
Paytm